सातबारा Watch

← गोविंदपुर

Ferfar #866 · गोविंदपुर

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-22
Objection until
Certified
—
Gat / Survey
24
Talathi
ज्‍योती भगवान तोंडे
First seen
20h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : पंजाब नॅशनल बँक गहाणखत लिहुन देणार : गोपीनाथ भिकाजी जाधव रा. गोविंदपुर यांनी दुय्यम निबंधक गंगापूर यांचेकडील दस्त क्रमांक 5676-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1460000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 24 क्षेत्र 1.8600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गोपीनाथ भिकाजी जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1460000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.