Ferfar #867 · गोविंदपुर
गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 8
- Talathi
- ज्योती भगवान तोंडे
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
खातेदार:- अंबादास धोंडीराम जाधव रा. आपेगाव ता. गंगापूर यांनी अर्ज देऊन कळविले कि मौजे गोविंदपूर शिवारात गट न. 08 मध्ये मालकीच्या जमिनीत विहीर एक स्वंतत्र अंबादास धोंडीराम जाधव यांनी खोदली आहे. करीता अर्ज आल्या वरून पहाणी केली. पंचाकडे चौकशी करून नोंद घेतली.