सातबारा Watch

← खडक नारळा

Ferfar #2005 · खडक नारळा

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
124
Talathi
जया वाय लोखंडे
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026 वाटणीपत्राने लिहुन देणार:- गोरख विश्वनाथ नरोडे रा:वसुसायगाव,त: गंगापूर,जि: छत्रपती संभाजीनगर (खाता क्रमांक 277) यांनी अर्ज व शपथपत्र देवून कळविले की,त्यांनी खडकनारळा येथील गट/सर्व्हे क्रमांक 124, सध्याचे त्यांना सामाईक असलेले वारसाचने आलेले क्षेत्र 1.00 आर व पोट ख 0.0150 आर असे एकूण लागवडीयोग्य क्षेत्र 2.9800 हे.आर.चौ.मी व पोट ख 0.0550 आर,पैकी आधीचे त्यांच्या मालकीचे लागवडीयोग्य क्षेत्र 1.9800 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0400 हे.आर.चौ.मी हे त्यांनी त्यांच्या दोन पत्नी वाटणीपत्राने लिहुन घेणार:- लिहून घेणार 1)भारती गोरख नरोडे यांना गट/सर्व्हे क्रमांक 124 लागवडीयोग्य क्षेत्र 0.9900 आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी लिहून घेणार 2)मंगला गोरख नरोडे यांना गट/सर्व्हे क्रमांक 124 लागवडीयोग्य क्षेत्र 0.9900 आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी लिहून घेणार यांना जमीनिची खातेफोड करून दिली व घेतली लिहून देणार व लिहून घेणार यांनी कुठल्याही प्रकारचे नशापाणी न करता ,कोणत्याही दबावाला बळी न पडता वाटणी करून दिले व घेतले असून सदर वाटणीपत्र लिहून देणार व घेणार यांनी शपथपत्र स्वखुषीने लिहून दिले व घेतले ,सदर वाटणीसंदर्भात भविष्यात काही न्यायालयीन वाद उद्भवल्यास त्यास लिहून घेणार व देणार हे सर्वस्वी जबाबदार राहतील.अशा आशयाचे बॉंड पेपर वरील केलेले वाटणीपत्र प्राप्त झाले करीता अर्जदाराचा संबधीताने अर्ज व लेखी जबाब,जाहीर प्रगटन तसेच बॉंड पेपरवर(82 AB 596928)दि 3/06/2026 रोजीचे वाटणीपत्र सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली.