Ferfar #2006 · खडक नारळा
गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 129
- Talathi
- जया वाय लोखंडे
- First seen
- 29h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
वाटणीपत्राने लिहून देणार :अर्जदार दत्तू नाना नरोडे रा:वसुसायगाव ,ता : गंगापूर,जि: छत्रपती संभाजीनगर व्यक्तिगत खाता क्र 288 यांचे मालकीचे मौजे खडकनारळा येथे लागवड योग्य क्षेत्र 0 हे 41 आर असून त्यापैकी लिहून घेणार मुलगा 1)अशोक दत्तू नरोडे यांना गट/सर्व्हे क्रमांक 129 लागवडीयोग्य क्षेत्र 0 हे.41आर असे संपूर्ण क्षेत्र लिहून घेणार यांना जमीनिची खातेफोड करून दिली व घेतली.यास संमती देणार: रुख्मनबाई दत्तू नरोडे(आई),कैलास दत्तू नरोडे(भाऊ) मिनाबाई गोकुळ खिल्लारे (बहिण)यांनी संमती दिली. लिहून देणार व लिहून घेणार यांनी कुठल्याही प्रकारचे नशापाणी न करता ,कोणत्याही दबावाला बळी न पडता वाटणी करून दिले व घेतले असून सदर वाटणीपत्र लिहून देणार व घेणार यांनी शपथपत्र स्वखुषीने लिहून दिले व घेतले ,सदर वाटणीसंदर्भात भविष्यात काही न्यायालयीन वाद उद्भवल्यास त्यास लिहून घेणार व देणार हे सर्वस्वी जबाबदार राहतील.अशा आशयाचे बॉंड पेपर वरील केलेले वाटणीपत्र प्राप्त झाले करीता अर्जदाराचा अर्ज व लेखी जबाब,जाहीर प्रगटन तसेच बॉंड पेपरवर(82 AB 664283)दि 20/06/2026 ,कार्यालय येथे प्राप्त अर्ज दि 13/10/2026 रोजीचे वाटणीपत्र सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली.