Ferfar #2007 · खडक नारळा
गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 143
- Talathi
- जया वाय लोखंडे
- First seen
- 29h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026
लिहून घेणार : ज्ञानेश्वर वाल्मिक थोरात यांनी आपली जमीन एच डी.एफ सी. बँक शाखा औरंगाबाद , गंगापूर
लिहून देणार : ज्ञानेश्वर पि. वाल्मीक थोरात रा. खडक नारळा यांनी दुय्यम निबंधक गंगापूर यांचेकडील दस्त क्रमांक 29 दिनांक 29/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 895080 /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 143 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक ज्ञानेश्वर वाल्मिक थोरात यांनी आपली जमीन एच डी.एफ सी. बँक शाखा औरंगाबाद यांचेकडील पत्र क्रमांक 29/07/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 895080 /- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.