Ferfar #1663 · सुलतानाबाद
गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 2
- Talathi
- पुंजाबा नामदेव बिरारे
- First seen
- 28h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
इतर हक्की नोंद :-
प्रविण शशिकांत गजहंस,विजय शशिकांत गजहंस, शोभाबाई शशिकांत गजहंस, मनिषा सिद्धार्थ साळवे यांनी अर्ज देऊन कळविले की त्यांची मौजे सुलतानाबाद शिवारातिल गट क्रमांक 02 मध्ये जमीन असून त्यांनी सदर जमिनीत सागवान चे 35 झाडे असून त्याची नोंद 7/12 वर व्हावी असा विनंती अर्ज दिलेवरून सदर सागवान झाडाचे नोंद घेण्यात आली जी नोंद मंजुरीस्तव सादर.