सातबारा Watch

← सुलतानाबाद

Ferfar #1667 · सुलतानाबाद

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
12
Talathi
पुंजाबा नामदेव बिरारे
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 विहीर नोंद :- सहाय्यक गटविकास अधिकारी पंचायत समिति, गंगापूर यांचे प्रत्र जा. क्र. पंसगं/ मग्रारोहयो/कावी -202 कार्यालय पंचायत समिती गंगापूर दि.20/5/2026 च्या पत्रांनुसार मग्रारोहयो योजना अंतर्गत नवीन विहीर एक स्वतंत्र लाभार्थी श्री. गोरख आसाराम धनुरे यांनी त्यांच्या मौजे सुलतानाबाद गट नं 12 मध्ये खोदली आहे. त्यांची 7/12 वर नोंद द्यावी या पत्राच्या आधारे स्थानिक पंचनामा व अर्जदारच्या अर्जा आधारे नोंद घेतली. निर्णयास्तव सादर