Ferfar #1652 · शिरेगाव
गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 144
- Talathi
- पुंजाबा नामदेव बिरारे
- First seen
- 1h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
नाव दुरुस्ती नोंद :-
एकनाथ रखमाजी कऱ्हाळे यांनी अर्ज देऊन कळविले कि मौजे शिरेगाव येथील जमीन गट नं 144 मधील खातेदार एकनाथ रखमाजी कऱ्हाळे यांचे नाव असे असुन नाव ऑनलाईन 7/12 वर नजर चुकीने एकनाथ रखमाजी असे चुकीचे झाले होते तरी फेरफार क्रमांक 1622 नुसार व खरेदी खत , आधार कार्डची छायांकित प्रत सादर केले वरून चुकीची नोंद दुरुस्त करून एकनाथ रखमाजी कऱ्हाळे असे आडनाव दुरुस्ती नोंद ऑनलाईन 7/12 वर घेण्यात आली. जी नोंद मंजुरीस्तव सादर.