सातबारा Watch

← शिल्लेगाव

Ferfar #4090 · शिल्लेगाव

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
148
Talathi
सुनील रंगनाथ सरगर
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 जमीन मालक गुलाब वामनराव नरोडे रा शिल्लेगाव यांनी अर्ज देवून विनंती केली कि शिल्लेगाव शिवारातील शेत जमीन गट नं 148 मधील त्यांच्या मालकीची सामायिक शेत जमीन 0 हे 45 आर पैकी 0 हे 35 आर क्षेत्र हा हिस्सा आम्ही आमच्या कुटुंब व्यवस्थेकरिता खालील प्रमाणे वाटून देवून प्रतक्ष काब्ज्यात दिली आहे . ओमकार अंकुश नरोडे अ पा क गुलाब वामनराव नरोडे - 0 हे 35 आर सदर शेत जमिनीचे वाटणी पत्र आम्ही आपसात राजी खुशीने कोणतेही नशा पाणी न करता केलेले असुन या बाबत भविष्यात काही न्यायालयीन वाद निर्माण झाल्यास त्याची सर्व जबाबदारी लिहीन देणार व घेणार यांची राहिल.जाहीर प्रगटन काढले संबधितांचे जबाब नोंदविले.संबधितास नोटीस बजावली. अर्ज व 100 रु च्या बॉंड पेपरवर नोटरी केलेले वाटणी आले वरून नोंद घेण्यात आली