सातबारा Watch

← बुट्टे वाडगाव

Ferfar #1871 · बुट्टे वाडगाव

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
178
Talathi
सुनील रंगनाथ सरगर
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : नैसर्गिक आपत्ती अतिरिक्त अनुदान वसुली लिहून घेणार : माणिक सुर्यभान खेडकर बुट्टेवाडगाव यांनी सर्व्हे क्रमांक : 178 तपशिल : नैसर्गिक आपत्ती अतिरिक्त अनुदान वसुली बोजा रु 12784 /- ( बारा हजार सातशे चौऱ्यांशी रु ) माणिक सूर्यभान खेडकर यांच्या नावे - 1797 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत भरणा पावती क्र 7310898 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.