Ferfar #2216 · पिंपळगाव
गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 146
- Talathi
- तात्याराव दिगंबर गायके
- First seen
- 25h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
लिहून देणार : देवगिरी नागरी सहकारी बँक शाखा लासुर स्टेशन
लिहून घेणार : नंदकिशोर काशीनाथ वावरे
यांनी सर्व्हे/गट क्रमांक : 146 तपशिल : लासुर स्टेशन कडे नंदकिशोर काशीनाथ व मंदाकिनी नंदकिशोर यांचा हिस्सा रु.1,00,000/- मध्ये तारण - 1113 या फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत देवगिरी नागरी सहकारी बँक शाखा लासुर स्टेशन यांचेकडील पत्र दिनांक 09/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.