सातबारा Watch

← वरझडी

Ferfar #1704 · वरझडी

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
56
Talathi
तात्याराव दिगंबर गायके
First seen
2h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : महिंद्रा रुरल हाउसिंग फ़ायनन्स लिमिटेड गहाणखत लिहुन देणार : मदनसिंग रामसिंग जारवाल रा. वरझडी यांनी दुय्यम निबंधक गंगापूर यांचेकडील दस्त क्रमांक 5900-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 56 क्षेत्र 0.0600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मदनसिंग रामसिंग जारवाल यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.