सातबारा Watch

← वरझडी

Ferfar #1705 · वरझडी

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
53
Talathi
तात्याराव दिगंबर गायके
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहुन देणार:- व्दारका अरुण सुरासे रा. वरझडी (खाता क्रमांक 496) व ललिताबाई हरसिंग भोपळावत रा. वरझडी (खाता क्रमांक 535) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 53 इतर अधिकारात गट नं 43 मधील विहिरीत प्रत्येकी चार (04) आणे याप्रमाणे दोघांचे मिळुन एकुण आठ (08) आणे हिस्सा ( पाणी घेण्याचा हिस्सा हक्क) असुन तो हक्क त्यांनी लिहुन घेणार : शिवाजी सुर्यभान नरोडे रा. वरझडी (गट क्र. 43 खाता क्रमांक 188) यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 1 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5567 दिनांक 28/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00 घेऊन खरेदीने हक्क दिला.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर इतर अधिकारात दाखल केले.