सातबारा Watch

← टाकळी वाडी

Ferfar #1415 · टाकळी वाडी

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
हक्कसोड पत्र / रिलीज डिड
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
76
Talathi
ज्‍योती संतोष कापडणे
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 नोंदणीकृत हक्कसोडपत्र हक्कसोडपत्र लिहुन देणार:- काळाबाई बिहारीलाल गुसींगे व ढवळाबाई केसरसिंग जोनवाल यांनी फेर क्रमांक 915 नुसार आलेला हक्क जो कि मौजे टाकळीवाडी शिवारातील मधील गट नं 76 मधील क्षेत्र 0.4100 हे.आर. पो.ख. 0.0000 हे.आर. जमीन ती त्यांनी विनामोबदला हक्कसोडपत्रा नुसार हक्कसोडपत्र लिहुन घेणार:- गणेश बिहारीलाल गुसिंगे यांच्या हक्कात कायम सोडून दिला आहे व तसेच सदर जमीनीवर आमचा काहीही संबध राहीला नाही या हक्कसोडपत्रा अन्वये आमचे नाव कमी करण्यात यावे, करिता नोंदणीकृत हक्कसोडपत्र दस्त क्रं 3188/2026, दिनांक 19/06/2026, दुय्यम निबंधक खुलताबाद नुसार नोंद घेण्यात आली, मंजुरीस्तव सादर. तसेच कै खंडू बिहारीलाल गुसींगे हे दिनांक 15/09/2015 रोजी यांचे निधन झाले असून यांचे पश्यात आम्ही 1) गणेश बिहारीलाल गुसिंगे, 2) काळाबाई बिहारीलाल गुसींगे, 3) ढवळाबाई केसरसिंग जोनवाल वारस आहोत असे शपतपत्र 100 रु च्या बॉंड पेपर क्रं 82AB 290918, दिनांक 11/08/2026 शपतपत्र आम्ही करून दिले आहे.