सातबारा Watch

← जांभाळा

Ferfar #3137 · जांभाळा

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
50
Talathi
अभय संजय कुंटे
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 रवींद्रसिंग प्रेमसिंग पल्हाटे यांनी अर्ज देऊन कळविले की मौजे जांभाळा शिवारातील गट नं.50 मधील फेर क्र.2806 ने खातेदार रवींद्रसिंग प्रेमसिंग पल्हाटे यांचे नाव 7/12 संगणीकृत करताना नजर चुकीने रवि प्रेमसिंग पल्हाटे असे झाले आहे,परंतु मूळ अभिलेख्याचे अवलोकन केले असता त्यांचे खरे नाव रवींद्रसिंग प्रेमसिंग पल्हाटे असे आहे,करिता अर्ज व आधार कार्ड आलेवरून दुरुस्ती नोंद घेण्यात आली,जी मंजुरिस्तव सादर