Ferfar #3138 · जांभाळा
गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 74
- Talathi
- अभय संजय कुंटे
- First seen
- 18h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026
लिहुन देणार:-
सिताराम गिरजाराम थोरात (खाता क्रमांक 335) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 74, लागवडीयोग्य क्षेत्र 2.0200 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 2.0200 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
गणेश जनार्धन वाघचौरे ,विश्वजीत विक्रम जाधव (खाता क्रमांक :-1152)गट/सर्व्हे क्रमांक 74 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 2.0200 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4148 दिनांक 06/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1560000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.तसेच मा जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांचे आदेश जा.क्र.2026/भूसुधार/सिलिंग जमीन/मौजे जांभाळा/सिआर-45/2026 दि.03/08/2026 अन्वये सदर जमीन हि भोगवटादार वर्ग 2 मधून वर्ग 1 करण्यात आली आहे.