सातबारा Watch

← आसेगांव

Ferfar #3261 · आसेगांव

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
24
Talathi
सुनिल रायसिंग राजपूत
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 अधिकारी : उपविभागीय अधिकारी आदेश क्रमांक : जा.क्र.2026/जमाबंदी/कवी-८३२ आदेश दिनांक : 12/10/2026 आदेश दिनांक : 12/10/2026 उपविभागीय अधिकारी वैजापूर,जिल्हा छत्रपती संभाजीनगर आदेश क्रमांक : जा.क्र.2026/जमाबंदी/कवी-८३२ आदेश दिनांक : 12/10/2026 मौजे आसेगाव शिवारातील बाजूस दाखल गट नं.२४, क्षेत्र 0 हे 55 आर पो. ख.0 हे २५ आर आकार 0.94 रु.पै. हे नटवरलाल रघुनाथ थोरात यांचे नावे दाखल असुन सदर गटांचे पो. ख.क्षेत्र वहिती होणे बाबत गांवी वरील प्रमाणे आदेश झाल्याने सदर गटांत पो. ख. व वहिती क्षेत्र व आकार मध्ये पुढील प्रमाणे दुरुस्ती केली असे. गट नं.२४, वहिती क्षेत्र 0 हे 80 आर पो.ख. 0 हे 0 आर आकार 1.37 र.रु. अशी दुरुस्ती केली असे.वरील आदेशां प्रमाणे दप्तरी नोंद केली असे.