Ferfar #1215 · तळेसमन
गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 46
- Talathi
- सुनिल रायसिंग राजपूत
- First seen
- 23h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
देणाऱ्याचे नाव : बलविंदरकौर दर्शनसिंग सोधी, ता.गंगापूर छ.संभाजीनगर जि.छ.संभाजीनगर
विकत घेणार नाव : सुनील रंगनाथ घुसळकर, सदाशिव दिगंबर पवार, रावसाहेब विठ्ठल वेताळ.रा. छ.संभाजीनगर जि.छ.संभाजीनगर
मौजे तळेसमान येथील गट नं.46 मधील क्षेत्र 0 हे.60 आर फेरफार मा.दु. निबंधक : सह दु.निबंधक. छ.संभाजीनगर 2 यांच्याकडील दस्त नं.८११९/२०२६ ने खरेदी झालेली आहे. परंतु तांत्रिक कारणाने इतर आधिकारातील एक वहीर असून सदरील विहिरीत मालकी हक्काने खरेदी केलेला असून.इतर अधिकारात सदरील नोंद केली असे. नोंद दप्तरी दाखल केली असे.