सातबारा Watch

← तळेसमन

Ferfar #1217 · तळेसमन

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
59
Talathi
सुनिल रायसिंग राजपूत
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 अधिकारी : उपविभागीय अधिकारी आदेश क्रमांक : उपजिल्हाधिकारी ,भूसंपादन पत्र जा क्र २०२६ उपजिभूसं/रेल्वे भू सं /तळेसमान/कावि 93 दि 2/6/ आदेश दिनांक : 02/06/2026 नांदेड रेल्वे विभागांतर्गत दौलताबाद गुड्स साईडिंग प्रकल्प करिता संपादन करावयाचे भूसंपादन प्रकरण मौजे तळेसमान एआर-०४/२०२३, जमीन रेल्वे सुधारित अधिनियम २००८ चे कलम 20 f अन्वे व भूमी संपादन पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याच्या आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ नुसार अंतिम निवडा दि.23/09/2025 अनुसार. मौजे तळेसमान येतील गट.नं.59 गंगाधर मारोती कांबळे यांचे एकूण क्षेत्र 0 हे. ४१ आर.क्षेत्रा पैकी संपादित क्षेत्र.0 हे.12 आर. जमीन भारत सरकार दक्षिण मध्य रेल्वे ,सिकंदराबाद , गुडसाईडिंग प्रकल्प दौलताबाद यांना संपादित झालेली आहे. उपजिल्हाधिकारी ,भूसंपादन पत्र जा क्र २०२६ उपजिभूसं/रेल्वे भू सं /तळेसमान/कावि 93 दि 02-06-2026 आदेशानुसार नोंद घेण्यात आली आहे जी मंजुरीस्तव सादर