सातबारा Watch

← बर्गीपुर

Ferfar #739 · बर्गीपुर

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
35
Talathi
कुंदन चत्तरसिंग जारवाल
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 मौजे बर्गीपुर शिवारातील गट क्रमांक 35 मध्ये कारभारी देविदास प्रधान रा.आंबेलोहळ यांची शेतजमीन असून सदर जमिनीत त्यांनी एक स्वतंत्र बोअरवेल केली आहे . त्याची नोंद 7/12 वर व्हावी असा विनंती अर्ज दिलेवरून सदर जायमोक्यावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी पंचनामा करून नोंद घेण्यात आली जी नोंद मंजुरीस्तव सादर.