Ferfar #1103 · आंबेगाव
गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-10
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 28
- Talathi
- उपेंद्र रामराव देवकर
- First seen
- 28h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026
विहीर नोंद: भिमा कचरू वाघले सुभाष कचरू वाघले आदिनाथ सुभाष वाघले राहणार आंबेगाव ता.गंगापूर यांनी अर्ज सादर करून विनंती केली की,मौजे आंबेगाव शिवारातील गट न 28 मध्ये सामाईक क्षेत्रात त्यांची जुनी वडिलोपार्जीत विहीर खोदलेली आहे ती विहीर भिमा कचरू वाघले सुभाष कचरू वाघले आदिनाथ सुभाष वाघले नावाने 7/12 त नोंद करण्यात यावी. अर्जदार यांनी अर्ज,रक्कम रुपये 100/-अनु क्रमांक 82AB332745 दिनांक29/09/2026 च्या बॉंड वर शपथपत्र,स्थानीक स्थळ पाहणी पंचनामा केलेवरून नोंद घेण्यात आली.