Ferfar #913 · नारायणपुर खु.
गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 40
- Talathi
- उपेंद्र रामराव देवकर
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
बोअरवेल नोंद: कौसाबाई गंगाधर बनकर राहणार नारायणपुर खुर्द यांनी अर्ज देऊन कळविले कि त्यांनी मौजे नारायणपूर खुर्द शिवारातील गट.न 40 मध्ये त्यांच्या क्षेत्रात एक स्वतंत्र बोअरवेल खोदला आहे. त्या बोअरवेलची नोंद 7/12 त होण्यासाठी त्यांचा अर्ज,स्थानिक स्थळ पाहणी पंचनामा केल्यावरून नोंद घेण्यात आली.