Ferfar #1947 · रांजणगाव शेणपुंजी
गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-10
- Objection until
- 2026-10-25
- Certified
- —
- Gat / Survey
- 30
- Talathi
- चंद्रभान फुलचंद माळी
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : जा.क्र.2025/महसूल/जमीन-1/अकृषक/कावी
आदेश दिनांक : 04/12/2025
मा.तहसीलदार साहेब यांचे आदेश क्र.जा.क्र. २०२५/महसूल/जमीन-1/अकृषक/ कावि दि. 04/12/2025 नुसार म.ज.म.स. १९६६ च्या कलम 42 क नुसार सुरेश नारायण फंड यांचे गट न 30 मधील एकूण ११३९ चौ.मी. क्षेत्र औद्योगिक अकृषक मध्ये रूपांतरण करण्यात आले.अटी व शर्ती लागू राहील.
करिता वरील आदेशानुसार सदर गटातील क्षेत्र औद्योगिक प्रयोजानामध्ये अटी व शर्ती वर रुपांतर करण्यात आले.