Ferfar #2877 · कासोडा
गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 171
- Talathi
- महेंद्र एकनाथ गायकवाड
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
विहीर :- जमीन मालक गणेश कैलास दाभाडे यांनी अर्ज देवून कळविलेकी मौजे कासोडा शिवरतील गट न.171 मधील त्यांच क्षेत्रा मध्ये त्यांनी एक विहीर खोदली असून सदर ची नोंद त्यांच नावाने स्वतंत्र करण्यात यावी करिता पंचनामा करून नोंद घेण्यात आली