Ferfar #2888 · कासोडा
गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 117
- Talathi
- महेंद्र एकनाथ गायकवाड
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
रास्ता : जमीन मालक चंचल काकासाहेब शिंदे व इतर यांनी दु. नि. गँगपूर कडील दस्त क्र. 4885 दि. 15/09/2026 देवून कळविलेकी मौजे कासोडा शिवरातील गट न. 117 मधील त्यांचे क्षेत्र संदीप विश्वनाथ तांबे व पारुबाई विश्वनाथ तांबे याना कायम विक्री केले असून सदर गट मध्ये जण्या -येण्यासाठी संदीप विश्वनाथ तांबे व पारुबाई विश्वनाथ तांबे यांना यंच गटातून रामराई कासोडा रस्त्या पासून लि. घे. यांच्या जमीन पर्यंत गाडी रस्ता राहील. करिता वरील दस्ता नुसार नोंद घेण्यात आली