Ferfar #1836 · रामराई
गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-01
- Objection until
- 2026-10-16
- Certified
- —
- Gat / Survey
- 5
- Talathi
- डी डी महालकर
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026
बोअरवेल नोंद:-
अर्जदार काकासाहेब ज्ञानदेव शेळके यांनी अर्ज देऊन कळविले कि त्यांनी मौजे रामराई येथे गट नं 5 मध्ये त्यांच्या क्षेत्रात स्वतंत्र एक नवीन बोअरवेल खोदली आहे. करीता अर्ज आले वरून स्थळ पाहणी पंचनामा केला असून त्या आधारे नोंद घेतली फ़क़्त. जी मंजुरीस्तव सादर.