Ferfar #1842 · रामराई
गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 20
- Talathi
- डी डी महालकर
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
विहीर नोंद:-
अर्जदार आबासाहेब रामनाथ वाघमारे यांनी अर्ज देऊन कळविले कि त्यांची मौजे रामराई गट नं 20 मध्ये एक स्वतंत्र विहीर असुन सदरील विहीर ही त्यांनी शोभा आबासाहेब वाघमारे 0-8-0 आणे हिस्सा व भास्कर रामनाथ वाघमारे 0-8-0 आणे हिस्सा यांच्या नावे सातबारामध्ये इतर हक्कात नोंद करण्याची विनंती केली आहे. करीता अर्ज व शपथपत्र /वाटणीपत्र सादर केल्यावरुन स्थळ पाहणी पंचनामा केला असून त्या आधारे नोंद घेतली फ़क़्त.