सातबारा Watch

← वाळुज बु

Ferfar #8269 · वाळुज बु

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-01
Objection until
2026-10-25
Certified
—
Gat / Survey
277
Talathi
मनिषा संपतराव कदम
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/09/2026 अर्जदार प्रभाकर मुरलीधर वडगावकर व इतर यांनी अर्ज सादर केला कि, मौजे वाळूज बु. गट नंबर २७७ मध्ये त्यांची कौटुंबिक सामाईक मालकीची विहीर आहे. या विहिरीत प्रभाकर मुरलीधर यांचा 50 टक्के आणि अशोक मुरलीधर,देविदास मुरलीधर व रामेश्वर बंडू वडगावकर यांचा एकत्रित 50 टक्के हिस्सा आहे. करिता अर्ज प्राप्त झाले वरून प्रत्यक्ष जाय मोक्यावर जाऊन स्थळ पाहणी व पंचनामा करण्यात आल. अर्ज व पंचनामा आधारे सामाईक विहिरीची नोंद ७/१२ च्या इतर हक्कात घेण्यात आली. मंजुरीस्तव सादर.