Ferfar #8273 · वाळुज बु
गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-05
- Objection until
- 2026-10-25
- Certified
- —
- Gat / Survey
- 123
- Talathi
- मनिषा संपतराव कदम
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026
अर्जदार शिवाजी बाबूलाल फांदाडे यांनी अर्ज सादर केला कि त्यांची मालकी व ताब्याची खरेदी जमीन मौजे वाळूज बु. गट नंबर 123 क्षेत्र १ हे. १७ आर मध्ये एक बोअरवेल आहे. त्याची नोंद ७/१२ च्या इतर अधिकारात घेण्यासाठी अर्ज सादर केलेवरून पंचासमक्ष प्रत्यक्ष जाय मोक्यावर जाऊन स्थळ पाहणी व पंचनामा करण्यात आल. अर्ज व पंचनामा आधारे स्वतंत्र बोअरवेल ची नोंद घेण्यात आली. मंजुरीस्तव सादर.