Ferfar #8274 · वाळुज बु
गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-05
- Objection until
- 2026-10-25
- Certified
- —
- Gat / Survey
- 114
- Talathi
- मनिषा संपतराव कदम
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026
अर्जदार साईनाथ काकासाहेब फांदाडे यांनी अर्ज सादर केला कि मौजे वाळूज बु. गट नंबर 114 मधील त्यांचे मालकी व ताब्याचे क्षेत्र ०.८१ हे आर आहे. सदर क्षेत्रात त्यांची एक स्वतंत्र बोअरवेल आहे. त्याची नोंद ७/१२ च्या इतर अधिकारात घेणे साठी अर्ज सादर केले वरून पंचा समक्ष प्रत्यक्ष जाय मोक्यावर जाऊन स्थळ पाहणी व पंचनामा करण्यात आला. अर्ज व पंचनामा आधारे इतर हक्कात स्वतंत्र बोअरवेल ची नोंद घेण्यात आली. मंजुरीस्तव सादर.