सातबारा Watch

← वाळुज बु

Ferfar #8288 · वाळुज बु

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
165
Talathi
मनिषा संपतराव कदम
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026 अर्जदार सीमा विशाल बडजाते यांनी अर्ज सादर केला कि त्यांची मालकी व ताब्याची जमीन गट नंबर १६५ मध्ये आहे, सदर क्षेत्रात त्यांची एक स्वतंत्र विहीर आहे. त्याची नोंद ७/१२ च्या इतर अधिकारात घेणे करिता अर्ज आले वरून पंचासमक्ष प्रत्यक्ष जाय मोक्यावर जाऊन स्थळ पाहणी व पंचनामा करण्यात आल. अर्ज व पंचनामा आधारे इतर अधिकारात स्वतंत्र विहिरीची नोंद घेण्यात आली. मंजुरीस्तव सादर.