सातबारा Watch

← वाळुज बु

Ferfar #8325 · वाळुज बु

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
362
Talathi
मनिषा संपतराव कदम
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 अर्जदार नंदू दगडू क्षीरसागर यांनी अर्ज सादर केला कि त्यांनी मौजे वाळूज बु येथे गट नंबर ३६२ मध्ये खरेदी दस्त क्र. ३७९/२००९ नुसार प्रमिला सत्यनारायण गटला यांचे कडून प्लॉट नं १८ पैकी ९२.८७ चौ.मि. क्षेत्र खरेदी केले आहे. त्याची नोंद हस्तलिखित ७/१२ मध्ये फेरफार क्र. ५३५९ नुसार घेण्यात आली आहे. सदर फेरफार प्रमाणित असून त्याचा अंमल ७/१२ च्या मालकी हक्कात घेण्यात आलेला आहे. तथापि संगणकीकृत ७/१२ तयार करताना चुकीने त्यांचे नावाची नोंद घेण्या ऐवजी पूर्वीचे मालक प्रमिला सत्यनारायण यांचेच नावाची नोंद घेण्यात आली. करिता सदर चुकीची दुरुस्ती करून नंदू दगडू यांचे नावाची नोंद चालू ७/१२ मध्ये घेणे करिता अर्ज, खरेदी दस्ताची प्रत,फेरफार क्र. ५३५९ व हस्तलिखित ७/१२ ची नक्कल सादर केले वरून नोंद घेण्यात आली. मंजुरीस्तव सादर .