सातबारा Watch

← लांझी

Ferfar #631 · लांझी

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
48
Talathi
खांडेकर बी. एस.
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 बोजा दुरूस्ती नोंद: लिहून घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा वाळुज लिहून देणार : प्रशांत रामनाथ भवार रा. लांझी यांनी रक्कम रुपये 298000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 48 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा वाळुज यांचेकडील पत्र क्रमांक BM/WALUJ/2026-27/133 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 298000/- चा बोजा दाखल केला परंतु संगणकीकृत 7/12 मध्ये बोजा रक्कम नजरचुकीने 2980000/- अशी नोंद झाली असुन ती दुरूस्ती करुण र रु 298000/ अशी करण्यासाठी दुरूस्ती नोंद घेण्यात आली. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.