सातबारा Watch

← पिंपरखेडा

Ferfar #1417 · पिंपरखेडा

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
66
Talathi
खांडेकर बी. एस.
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 बोअरवेल नोंद:- अर्जदार धिरज मच्छींद्रनाथ पवार, मनिषा धिरज पवार, राजेंद्र यादवराव दळवी यांनी अर्ज देऊन कळविले कि त्यांनी मौजे पिंपरखेडा येथे गट नं 66 मध्ये त्यांच्या क्षेत्रात स्वतंत्र प्रत्येकी एक- एक नवीन बोअरवेल खोदली असुन सातबारामध्ये इतर हक्कात नोंद करण्याची विनंती केली आहे. करीता अर्ज आले वरून स्थळ पाहणी पंचनामा केला असून त्या आधारे नोंद घेतली फ़क़्त.