Ferfar #1939 · फुल शिवरा
गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 34
- Talathi
- अमर एस तोरंबे
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
विहीर नोंद:- केशव उत्तम धनुरे रा फुलशिवरा यांनी या कार्यालयात अर्ज व र रु 100 बॉंड शपथपत्र क्र 82AB 843935 दि 09/10/2026 सादर करून विनंती केली की, मौजे फुलशिवरा येथील गट क्र 34 मध्ये स्वताच्या हिस्स्यात एक स्वतंत्र विहीर घेतली असून ती सातबारा ला लावण्यासाठी अर्ज केला. अर्ज व प्राप्त झाल्यावरून स्थळपाहणी व पंचनामा करून नोंद घेण्यात आली नोंद मंजुरीस्तव सादर