सातबारा Watch

← फुल शिवरा

Ferfar #1941 · फुल शिवरा

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
17
Talathi
अमर एस तोरंबे
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 विहीर नोंद:- जैद नवाब शेख रा फुलशिवरा यांनी या कार्यालयात अर्ज व पंचायत समिती गंगापूर यांचे पत्र जा.क्र.पसगं/मग्रारोहयो/कावि/2026/367 दि 28/10/2025 देवुन विनंती केली की, मौजे फुलशिवरा येथील गट क्र 17 मध्ये स्वताच्या हिस्स्यात मग्रारोहयो योजनेंतर्गत एक स्वतंत्र विहीर घेतली असून ती सातबारा ला लावण्यासाठी अर्ज केला. अर्ज व वरील पंचायत समिती पत्र प्राप्त झाल्यावरून नोंद घेण्यात आली नोंद मंजुरीस्तव सादर.