Ferfar #1504 · गोळेगाव
गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 8
- Talathi
- योगेश्वरी सत्चिदानंद चिंतामणी
- First seen
- 40h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
वाटणीपत्राने लिहुन देणार:-
युनूस अजीज सय्यद (खाता क्रमांक 305) गट/सर्व्हे क्रमांक 8, लागवडीयोग्य क्षेत्र 2.2900 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.4900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
वाटणीपत्राने लिहुन घेणार:-
शकीलाबी युनुस सैय्यद , (खाता क्रमांक :-1618)गट/सर्व्हे क्रमांक 8 लागवडीयोग्य क्षेत्र 0.6900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
जाकीर युनुस सय्यद , (खाता क्रमांक :-1619)गट/सर्व्हे क्रमांक 8 लागवडीयोग्य क्षेत्र 0.8000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
वाटणीपत्रा आधारे वाटून दिली आहे संबधीताने अर्ज व लेखी जबाब,पंचनामा,जाहीर प्रगटन तसेच 100 रु च्या बॉंड पेपरवर(58AB 680689) वाटणीपत्र सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी नोंद मंजूरीस्तव सादर.