सातबारा Watch

← अंबेलोहळ

Ferfar #2968 · अंबेलोहळ

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
168
Talathi
चंद्रभान फुलचंद माळी
First seen
21h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : पूर्णवादी नागरिक सहकारी बँक लि.बीड,शाखा-वाळूज,छत्रपती संभाजीनगर तर्फे- अधिकारी श्री.सतीश श्रीकांत केंडे गहाणखत लिहुन देणार : दिलिप कडू चोरमारे रा. अंबेलोहळ यांनी दुय्यम निबंधक गंगापूर यांचेकडील दस्त क्रमांक 5554-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 168 क्षेत्र 0.0250 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिलिप कडू चोरमारे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.