Ferfar #2977 · अंबेलोहळ
गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 77
- Talathi
- चंद्रभान फुलचंद माळी
- First seen
- 22h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026 फेरफार प्रकार - वाटणीपत्र लिहून देणार-मौजे आंबेलोहळ यथील गट न 77 मधील सामायिक क्षेत्र 0.97 हे.आर जमीन सुलोचना संतोष गोरे , सुनिता राजेंद्र जाधव, कृष्णा दत्तु देसाई ,रुखमनबाई दत्तु देसाई यांनी लिहून घेणार - सुरज कृष्णा देसाई राआंबेलोहळ . गट न 77 मधील सामायिक क्षेत्र 0.97 जमीन हि लिहून घेणार यांचे नावे वाटणीपत्र नुसार करून देण्यात आली. सदर नोंद ही अर्जदार यांचे अर्ज व रु.१०० चे प्रतिज्ञालेख क्र. 82AB828925 अ.क्र. ६२१६ नुसार लिहून दिलेवरून वाटणीपत्र नुसार लिहून घेणार यांचे नावे जमीन लिहून दिली .