सातबारा Watch

← डोमेगाव

Ferfar #1917 · डोमेगाव

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
110
Talathi
मंगलपोर्णिमा तुकाराम खिल्लारे
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 दादासाहेब कारभारी पेहरकर व कपिलेश्वर कारभारी पेहरकर यांनी अर्ज देऊन कळविले कि मौजे डोमेगाव येथील जमीन गट नं 110 मध्ये इतर अधिकारात पूर्व पश्चिम बांधाने 100 फुटाचा गाडी रस्ता दादासाहेब कारभारी पेहरकर व कपिलेश्वर कारभारी पेहरकर दोघांच्या बांधाने दोघांना सामाईक राहील.अशी नोंद घेण्यात येते,करिता अर्ज आलेवरून नोंद घेण्यात आली,जी मंजुरीस्तव सादर.