Ferfar #1783 · येसगाव
गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-10
- Objection until
- 2026-10-25
- Certified
- —
- Gat / Survey
- 17
- Talathi
- सुनिल रावसाहेब ढोले
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026
लिहून देणार : मा.बँक व्यवस्थापक एच डी एफ सी बँक लि औरंगाबाद
लिहून घेणार : अशोक भिमराज चौधरी रा.येसगाव ता.गंगापूर
यांनी सर्व्हे क्रमांक : 17 तपशिल : एच डी एफ सी बँक शाखा औरंगाबाद कडे अशोक भिमराज चौधरी चा हिस्सा र.रू 391000/- मध्ये तारण. - 1348
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा.बँक व्यवस्थापक एच डी एफ सी बँक लि औरंगाबाद यांचेकडील पत्र/ दाखला Ref No FC2509260607 दि 1.10.2026 रोजीचे दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.