सातबारा Watch

← येसगाव

Ferfar #1786 · येसगाव

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
Certified
—
Gat / Survey
13/4/2
Talathi
सुनिल रावसाहेब ढोले
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : मा.बँक व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र शाखा तुर्काबाद ता.गंगापूर लिहून घेणार : स्वरुपचंद विनायक राव भराड रा.येसगाव ता.गंगापूर यांनी सर्व्हे क्रमांक : 13/4/2 तपशिल : बोजा स्वरुपचंद विनायकराव यानी बॅ. ऑ. महा. इ.मो. व पा ला साठी रु 20,000/- मध्ये ता. - 421 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा.बँक व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र शाखा तुर्काबाद ता.गंगापूर यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक 19.10.2026 AW26/Misc/2026-27 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.