Ferfar #4370 · कनकोरी
गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-07 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 25
- Talathi
- चरणसिंग सुरेशसिंग मरमट
- First seen
- 31h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
लिहून देणार : Shri Venkatesh Multi State Co-op.Credit Society Ltd.,A.Nagar Branch-Gangapur
लिहून घेणार : वसंत कडू चिंचोडकर रा.कनकोरी यांनी सर्व्हे क्रमांक: 25 तपशिल: श्री व्यंकटेश मल्टीस्टेट को ऑप क्रे सो ली.अहमदनगर शाखा गंगापूर कडे वसंत कडू चिंचोडकर यांचे क्षेत्र र.रु.161000/-मध्ये तारण- 3870 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत अर्ज व Shri Venkatesh Multi State Co-op.Credit Society Ltd.,A.Nagar Branch-Gangapur यांचेकडील पत्र जावक क्र. svm/loan/101/2026-27 दिनांक १६/१०/२०२६ रोजीचे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.