सातबारा Watch

← कनकोरी

Ferfar #4374 · कनकोरी

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-21 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
193
Talathi
चरणसिंग सुरेशसिंग मरमट
First seen
35h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026 बाजूस दाखल मिळकती मध्ये अर्जदार पवनसिंग सुदामसिंग भुंजे रा.कोबापूर यांनी सदर सातबाराच्या इतर अधिकारात एक विहीर ची नोंद घेणे कामी अर्ज व १०० रु.च्या बाँडवर (बाँड क्र.82AB531583)दिनांक 26/10/2026 रोजीचे शपथपत्र करून दिलेवरून तसेच स्थळ पाहणी पंचनामा,जबाब व जाहीर प्रगटन प्रसिद्ध केलेवरून अर्जदार यांचे नावे सातबाराच्या इतर अधिकारात एक स्वतंत्र विहीर ची नोंद घेतली.वरील प्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे.