Ferfar #1498 · दिघी
गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 114
- Talathi
- सुनिल रावसाहेब ढोले
- First seen
- 1h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
लिहून देणार : मा.बँक व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र शाखा तुर्काबाद ता.गंगापूर
लिहून घेणार : आकाश नवनाथ आवारे रा.दिघी
यांनी सर्व्हे क्रमांक : 114 तपशिल : तुर्काबाद कडे अकाश नवनाथ अवारे चा हिस्सा र रू.220000/- मध्ये तारण - 1122
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा.बँक व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र शाखा तुर्काबाद ता.गंगापूर यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक 6/10/2026 AW26/Misc/2026-27 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.