सातबारा Watch

← अंतापुर

Ferfar #433 · अंतापुर

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-04 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
24
Talathi
दिलीप रामकुष्‍ण जाधव
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 बोअरवेल अर्जदार कल्याण मोहन गुंजाळ रा. अंतापूर ता. गंगापुर जि. छत्रपती संभाजीनगर यांनी मौजे अंतापुर गट/सर्व्हे नं. 24 मध्ये यांनी त्यांच्या जमिनीमध्ये बोअरवेल एक स्वतंत्र खोदली असून ती त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या क्षेत्रात आहे. अर्ज, पंचनामा व रु. 100 चा बॉंड पेपर क्र. 58AB 749671 दिनांक 27/08/2026 वरील शपथपत्र सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर..