Ferfar #2972 · धामोरी बु
गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-08-20
- Objection until
- 2026-09-05
- Certified
- —
- Gat / Survey
- 143
- Talathi
- दिलीप रामकुष्ण जाधव
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/08/2026
विहीर
अर्जदार शिवप्रसाद रामलाल अग्रवाल रा. वाळूज ता. गंगापूर जि.छत्रपती संभाजीनगर यांनी मौजे धामोरी बु. सर्व्हे/गट नं. 143 मध्ये यांनी त्यांच्या जमिनीमध्ये विहीर एक स्वतंत्र खोदली असून ती त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या क्षेत्रात आहे. अर्ज, पंचनामा व रु. 100 चा बॉंड पेपर क्र. 82AB 539123 वरील शपथपत्र सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर..