सातबारा Watch

← सिरसगाव

Ferfar #3132 · सिरसगाव

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-10
Objection until
2026-10-25
Certified
—
Gat / Survey
16
Talathi
राशेद ईर्शाद शेख
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026 अर्जदार श्री .हुकूमचंद बन्सी चरांडे रा.कोबापूर यांनी अर्ज व शपथपत्र वरील वाटणीपत्र सादर केले की मौजे सिरसगाव शिवारातील गट नं.16 एकूण जमीन ला.यो.3 हे. 09 आर आकार 12.33 पैसे पैकी वरील अर्जदार हुकूमचंद बन्सी चरांडे यांचे नावावरील 0 हे.78 आर यातील पोटखराब 0.00 आर जमिनीपैकी 0 हे 78 आर यात पोटखराब 0.00 आर जमीन त्यांनी त्त्यांचा मुलगा सतिश हुकुमचंद चरांडे यांना कायमस्वरूपी वाटून दिली आहे.अर्ज व 100 रु. बॉन्ड वरील नोटरी केलेले वाटणीपत्र पेपर क्र. 58AB749368 दिनांक 19/08/2026 वरील वाटणीपत्र सादर केलेवरून नोंद घेण्यात आली. जी मंजूरीस्तव सादर.