सातबारा Watch

← सिरसगाव

Ferfar #3143 · सिरसगाव

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
136
Talathi
राशेद ईर्शाद शेख
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 अर्जदार श्री .ज्ञानेश्वर रामनाथ काळे रा. सिरसगाव यांनी अर्ज व शपथपत्र वरील वाटणीपत्र सादर केले की मौजे सिरसगाव शिवारातील गट नं.136 एकूण जमीन ला.यो.5 हे. 05 आर आकार 24.04 पैसे पैकी वरील अर्जदार ज्ञानेश्वर रामनाथ काळे यांचे नावावरील 2 हे.03 आर यातील पोटखराब 0.00 आर जमिनीपैकी 1 हे 23 आर यात पोटखराब 0.00 आर जमीन त्यांनी त्त्यांचा मुलगा रामेश्वर ज्ञानेश्वर काळे यांना तसेच 0 हे 80 आर यात पोटखराब 0.00 आर जमीन त्यांचा दूसरा मुलगा तेजस ज्ञानेश्वर काळे यांना कायमस्वरूपी वाटून दिली आहे. अर्ज व 500 रु.बॉन्ड वरील नोटरी केलेले वाटणीपत्र पेपर क्र.DV711834 दिनांक 19/10/2026 वरील वाटणीपत्र सादर केलेवरून नोंद घेण्यात आली. जी मंजूरीस्तव सादर.