Ferfar #3144 · सिरसगाव
गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 244
- Talathi
- राशेद ईर्शाद शेख
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
लिहून देणार : श्री व्यंकटेश मल्टीस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटी लि अहमदनगर शाखा गंगापूर
लिहून घेणार : भागीनाथ सुर्यभान सिरसाट
यांनी सर्व्हे क्रमांक : 244 तपशिल : श्री व्यंकटेश मल्टीस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटी लि अहमदनगर शाखा गंगापूर कडे भागीनाथ सूर्यभान सीरसाट यांचा हिस्सा र रु 161000 मध्ये तारण - 2697
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत श्री व्यंकटेश मल्टीस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटी लि अहमदनगर शाखा गंगापूर यांचेकडील पत्र जा.क्र:svm/loan/90/2026-27 दिनांक-03/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.